About Us

LekhManch – आमच्याविषयी माहिती

about us

नमस्कार मंडळी, Sarkari Yojna
LekhManch.com ही वेबसाईट सामान्य लोकांपर्यंत सरकारी योजना, नोकऱ्या, शिष्यवृत्ती, शेती व शिक्षणाशी संबंधित माहिती सोप्या मराठीत पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे.

आज शासन अनेक योजना आणि नोकऱ्या जाहीर करत असतं, पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेकांना त्याचा लाभ घेता येत नाही. चुकीची किंवा अपुरी माहिती टाळण्यासाठी आम्ही विश्वासार्ह स्त्रोतांतून मिळालेली माहिती पडताळून ती समजण्यासारख्या आणि स्पष्ट मराठीत देतो.

कोण आहोत आम्ही? Sarkari Yojna

माझं नाव अमोल कानडे आहे. मी मागील 3 वर्षांपासून ब्लॉगिंग क्षेत्रात काम करत आहे. मला योजना,

माहितीपूर्ण लेख, सरकारी अपडेट्स, आणि आर्थिक विषयांवर लिहायला आवडतं. मी 2025 च्या जानेवारी महिन्यात LekhManch या वेबसाइटची सुरुवात केली.

LekhManch ही एक ब्लॉगिंग साईट आहे. ही कोणतीही सरकारी वेबसाईट नाही,

त्यामुळे वाचकांनी ह्या गोष्टीची नोंद घ्यावी.

आम्ही देणारी सर्व माहिती विविध अधिकृत स्त्रोतांवर आधारित असते,

आणि आम्ही प्रयत्न करतो की ती माहिती अगदी स्पष्ट, सोपी आणि खरी असावी.

LekhManch वर काय मिळेल?

सरकारी योजना माहिती:
केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व महत्वाच्या योजना – रोजगार योजना, महिला योजना, शेतकरी योजना, घरकुल,

स्कॉलरशिप योजना यांची संपूर्ण माहिती.

महिला, विद्यार्थी व शेतकरी यांच्यासाठी विशेष माहिती:
वेगवेगळ्या विभागासाठी खास लेख – महिलांसाठी योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांसाठी कर्ज व अनुदान योजना.

नवीन अपडेट्स व योजना:
सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या योजनांची ताजी माहिती.

आमचा हेतू

LekhManch चा उद्देश अगदी स्पष्ट आहे “सामान्य लोकांपर्यंत योग्य, खरी आणि वेळेवर माहिती पोहोचवणे.”

सरकारी योजना, कर्ज सुविधा, आणि आर्थिक सल्ला हे सर्व सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत देणे ही आमची प्राथमिकता आहे. तुमचं आर्थिक, सामाजिक आणि वैयक्तिक जीवन चांगलं व्हावं यासाठी आम्ही ही माहिती देतो.

संपर्क साधा

तुम्हाला कुठलीही शंका असेल किंवा माहिती हवी असेल तर आमच्याशी खालील मार्गांनी संपर्क साधू शकता:

Email: amolk1593@gmail.com
Instagram: @lekhmanch_official
Facebook: LekhManch Page
WhatsApp Updates: https://chat.whatsapp.com/FJSI84PuYjy4aqwG1FB2wd?mode=r_t

..https://lekhmanch.com/maharastra-student-scheme-2025/