Annapurna Yojana – मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महिलांसाठी दिलासा देणारी योजना!
Mukhyamantri Annapurna Yojana Annapurna Yojana आजच्या काळात घर चालवणं हे एक मोठं आव्हान आहे. महिन्याला मिळणाऱ्या पगारात वीज, पाणी, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय खर्च, घरखर्च आणि इतर जबाबदाऱ्या पूर्ण करणं अनेक कुटुंबांसाठी कठीण जातं. यामध्ये स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलिंडर हा एक महत्त्वाचा खर्च आहे. प्रत्येक महिन्याला गॅस महाग होत जातोय, आणि सामान्य कुटुंबातील महिलांना यामुळे … Read more