Disclaimer – LekhManch
LekhManch.com या वेबसाईटवर दिलेली माहिती ही फक्त तुमच्या माहितीसाठी आहे.
आम्ही सरकारी योजना, नोकऱ्या, शिष्यवृत्ती, शेती आणि शिक्षण यासंबंधी माहिती सोप्या मराठीत देतो. ही माहिती आम्ही अधिकृत संकेतस्थळे किंवा विश्वासार्ह स्रोतांवरून घेतो.
पण, LekhManch कोणत्याही सरकारी योजना किंवा नोकरी भरतीशी थेट जोडलेले नाही.
म्हणून अर्ज करण्यापूर्वी किंवा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी कृपया संबंधित अधिकृत सरकारी संकेतस्थळावरून माहिती तपासून घ्या.
वेळोवेळी शासन नियम व अटी बदलू शकते. आमच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीत काही चूक किंवा बदल राहिल्यास त्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.