Post Office Scheme – महिन्याला मिळवा निश्चित उत्पन्न. पोस्ट ऑफिसच्या नवीन योजनेची माहिती जाणून घ्या.
पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) : सुरक्षित गुंतवणुकीचा मार्ग Post Office Scheme – आजच्या आर्थिक परिस्थितीत, आपला पैसा सुरक्षित ठेवणे आणि त्यावर नियमित उत्पन्न मिळवणे हे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. बँक खाती, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड्स अशा विविध गुंतवणूक पर्याय आहेत, पण सुरक्षिततेच्या दृष्टीने पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) ही एक अत्यंत लोकप्रिय आणि … Read more