Delhi blast – लाल किल्ला स्फोट प्रकरण – कोण आहे या कटामागे?

delhi blast news

दिल्ली हादरली! लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोटात अनेकांचा मृत्यू Delhi blast १० नोव्हेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ६:५० वाजता, दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या एका भीषण कार स्फोटाने संपूर्ण देश हादरला. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले आहेत. स्फोट एवढा जोरदार होता की जवळच्या परिसरात असलेल्या वाहनांना आग लागली आणि रस्त्यावर मोठे … Read more