Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) जनधन खातेदारांसाठी सुवर्णसंधी! १०,००० रुपयांचे कर्ज आणि इतर फायदे जाणून घ्या
प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) Pradhan Mantri Jan Dhan Yojana (PMJDY) भारत सरकारने 2014 मध्ये सुरु केलेली प्रधानमंत्री जनधन योजना (PMJDY) ही एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. यामध्ये गरिबांना आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील नागरिकांना बँकिंग सेवा सहज मिळावी हा मुख्य उद्देश आहे. जनधन खाते म्हणजे काय? जनधन खाते हे एक शून्य शिल्लक बचत खाते आहे. याचा … Read more