Retirement Investment Plan वयाच्या ६० नंतरही पैसे येत राहतील – ही सरकारी योजना तुमच्यासाठीच!

Senior Citizen Saving Scheme

Retirement Investment Plan प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील 25-30 वर्षं नोकरी करून, घर-दार सांभाळून, मुलांना शिकवून, लग्न करून दिल्यानंतर एक शांत, निर्धास्त आणि सुरक्षित निवृत्त जीवन हवं असतं. पण फक्त पेन्शनवर किंवा मुलांवर अवलंबून राहणं आता पुरेसं नाही. वाढत्या खर्चामुळे आणि महागाईमुळे निवृत्तीनंतरही उत्पन्नाचं साधन असणं खूप गरजेचं आहे. याच गरजेतून सरकारने आणलेली योजना म्हणजे Senior Citizen … Read more