Subsidy for borewell बोरवेलसाठी मिळवा ₹2.5 लाखाचं अनुदान! जाणून घ्या योजना

borewell

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना subsidy for borewell in maharashtra शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. पण अनेकदा शेतीसाठी लागणारं पाणी मिळत नाही, यामुळे पिकं करपतात आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं. विशेषतः महाराष्ट्रातील आदिवासी व अनुसूचित जमातीतील शेतकरी बहुतेक वेळा पावसावरच अवलंबून असतात. पाऊस कमी झाला, की शेती उद्ध्वस्त होते. हीच समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र … Read more