cycle yojana – मुलींसाठी मोफत सायकल योजना! सरकारची मोठी घोषणा
Rajmata Jijau Cycle Yojana गावांमधील विद्यार्थिनींना आता शाळेत पोहोचणं होणार सोपं आणि सुरक्षित cycle yojana ग्रामीण भागात अजूनही अनेक मुली शाळेत जाण्यासाठी 2 ते 5 किमी चालत जातात.अनेक वेळा रस्ते सुरक्षित नसतात, वेळ लागतो, उन्हं-पावसामुळे त्रास होतो.या सगळ्याचा परिणाम म्हणजे – मुली शाळा सोडून देतात, विशेषतः माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्याआधी. हीच समस्या … Read more