Earn Money From Home महिलांसाठी सुवर्णसंधी घर, काम आणि आता कमाई सुद्धा – LIC विमा सखी योजना 2025 सुरू!

How to earn money from home

Earn Money From Home आजच्या काळात महिला शिक्षण, करिअर आणि व्यवसायात पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. पण तरीही ग्रामीण भागात, लहान शहरांमध्ये किंवा निमशहरी भागात अजूनही अनेक महिला अशा आहेत ज्या घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून बाहेर जाऊन नोकरी करू शकत नाहीत. याच महिलांसाठी भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने एक खास योजना सुरू केली … Read more