lek ladki yojana – लेक लाडकी योजना 2025 – मुलींसाठी सरकारकडून थेट ₹1,01,000 ची मदत!

lek ladki yojana

जर तुमच्या घरी मुलगी जन्माला आली असेल, तर तिच्या संगोपन, शिक्षण आणि आरोग्यासाठी आता सरकारकडून थेट आर्थिक मदत मिळणार आहे. lek ladki yojana भारतात अजूनही मुलींच्या जन्माकडे काही ठिकाणी दुय्यम नजरेने पाहिलं जातं.मुलगा झाला तर घरात आनंद, पण मुलगी झाली की काहीजण चिंतेत पडतात –“लग्नासाठी पैसे कुठून आणायचे?”,“शिक्षणासाठी खर्च कसा करायचा?” या मानसिकतेत बदल घडवण्यासाठी … Read more