Pashupalan yojana गाई, म्हशी, शेळ्या, कोंबड्या घ्यायच्या मग SBI ची ही योजना तुमच्यासाठीच आहे!
SBI ची पशुपालन कर्ज योजना Pashupalan yojana भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीसोबतच पशुपालन ही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाते. गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, डुक्कर, कुक्कुटपालन (कोंबड्या) यांसारख्या व्यवसायांमधून शेतकरी व ग्रामीण भागातील लोक चांगला नफा मिळवू शकतात. आज अनेक तरुण आणि शेतकरी पशुपालनाकडे वळत आहेत. पण यामध्ये सुरुवातीला भांडवलाची (पैशाची) गरज जास्त असते. प्राणी … Read more