Sheli Mendhi Yojana : शेळी‑मेंढी हवीय? सरकार देणार खर्चाची 75% मदत!
sheli mendhi yojana आजच्या काळात शेतकऱ्यांना फक्त शेतीवर अवलंबून राहून पोट भरणं कठीण झालं आहे. पावसाचं अनिश्चित स्वरूप, शेतीचा वाढता खर्च आणि बाजारभावातील चढउतार यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होतंय. अशा परिस्थितीत शेतीसोबत पूरक व्यवसाय करणे हा एकमेव पर्याय ठरतो. पूरक व्यवसायांमध्ये दुधाळ जनावरे, कुक्कुटपालन, डुक्कर पालन, मत्स्यपालन आणि शेळी-मेंढी पालन या प्रकारांना खूप मागणी आहे. … Read more