Solar Fencing yojana सौर कुंपण योजना शेती वाचवा, उत्पन्न वाढवा – वीज कुंपणावर १००% अनुदान सुरू
सौर कुंपण योजना – 100% अनुदान मिळणार! Solar Fencing yojana गावाकडच्या शेतकऱ्यांचं आयुष्य खूप कष्टाचं असतं. दिवसभर उन्हातान्हात काम करून, मेहनत करून पिकं काढली जातात. पण ही पिकं जतन करणं कधी कधी शेतकऱ्यांसाठी मोठं आव्हान ठरतं. कारण काय?शेतात रात्री उशिरा रानडुक्कर, सांबर, माकड, निलगाय, सशासारखे प्राणी येतात. हे प्राणी काही मिनिटांत शेतकऱ्याच्या महिनाभराच्या मेहनतीवर पाणी … Read more