Ladki Bahin Yojana update : पैसे थांबले! लाडकी बहीण योजनेत मोठा बदल, तुमचं नाव यादीत आहे का?
नवीन अपडेट महिलांसाठी मोठी बातमी! Ladki Bahin Yojana update महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही खूप मोठी मदत ठरते आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा ₹1500 चा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. परंतु अलीकडे अनेक ठिकाणी प्रश्न उपस्थित होतोय –काहींना पैसे मिळालेत,काहींना अजून वाट पाहावी लागतेय,आणि … Read more