Railway skill yojna – बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! रेल्वे देणार फ्री ट्रेनिंग आणि प्रमाणपत्र जाणून घ्या रेल्वेची योजना
railway skill yojna railway skill yojna आजकाल शिक्षण झाल्यानंतरही अनेक तरुणांना नोकरी मिळत नाही. नोकरी नसेल तर घर चालवणं कठीण होतं. अशा बेरोजगार तरुण-तरुणींसाठी भारतीय रेल्वेनं एक उत्तम योजना सुरू केली आहे – Railway Skill Development Yojna. या योजनेअंतर्गत रेल्वे फ्री ट्रेनिंग (मोफत प्रशिक्षण) देणार आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यावर तुम्हाला प्रमाणपत्र (Certificate) देखील मिळणार आहे. … Read more