pm internship scheme – तरुणांसाठी जबरदस्त Chance, अजिबात मिस करू नका 2025!
आजच्या काळात नोकरी मिळवणं हे प्रत्येक तरुणासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. शिक्षण पूर्ण झालं, डिग्री हातात आली, पण पुढचा प्रश्न कायम उभा राहतो या योजनेचा उद्देश pm internship scheme भारत हा जगातील सर्वात तरुण देश मानला जातो. जवळपास 65% लोकसंख्या 35…