Vihir yojana विहीर खोदकाम अनुदान 2025: पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज लिंक एका ठिकाणी
शेतीत पाण्याचा प्रश्न कायमचा संपणार! विहीर अनुदान योजना 2025 संपूर्ण माहिती Vihir yojana महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आजही सिंचनाच्या तुटवड्यामुळे योग्य उत्पादन घेऊ शकत नाहीत. विशेषतः अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना पाण्याची सुविधा मिळण्यात सर्वाधिक अडचणी येतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना” सुरू केली असून याअंतर्गत नवीन विहीर खोदकामासाठी तब्बल ₹४,००,००० पर्यंत … Read more