pm internship scheme – तरुणांसाठी जबरदस्त Chance, अजिबात मिस करू नका 2025!

pm internship scheme

आजच्या काळात नोकरी मिळवणं हे प्रत्येक तरुणासाठी एक मोठं आव्हान बनलं आहे. शिक्षण पूर्ण झालं, डिग्री हातात आली, पण पुढचा प्रश्न कायम उभा राहतो या योजनेचा उद्देश pm internship scheme भारत हा जगातील सर्वात तरुण देश मानला जातो. जवळपास 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवीधर होत असले तरी बेरोजगारीची समस्या वाढते आहे. … Read more