Nashik Rain Update नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी मोठा हवामान इशारा! मुसळधार पावसाची शक्यता, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हवामान विभागाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून, काही भागांमध्ये अत्यंत जोरदार पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि जिल्हा…